2 दिवसाचा 🔴 Live Workshop

योग्य शेअर्स शोधा Levels सहित
फक्त 1 मिनिटात!

योग्य शेअर्स शोधा Levels सहित
फक्त 1 मिनिटात

✅ शिका असे शेअर्स शोधायला की जे घेतले की लगेच जोरात वाढतात

कोणताही पूर्व अनुभव आवश्यक नाही !

2 DAYS

2 Hours Daily

ONLINE

On Zoom

DATE

3 आणि 4 जून 2024

TIME

8 pm Each Day

 फक्त मोजक्याच जागा शिल्लक ...

हा Workshop तुमच्यासाठी कशाप्रकारे मदत करेल

तुम्ही Quickly Stock Identify करू शकाल: केवळ 1 मिनिटांत Promising Stocks Identify करण्याची Art Master कराल.
तुम्ही मिळवाल Informed Investment Decision घेण्यासाठी लागणारे Technical Analysis चे अतिशय उपयुक्त Knowledge!
तुम्ही Trend Find out करू शकाल ज्यामुळे तुम्ही नेहमी योग्य दिशेने Entry घ्याल
Fast Movement येईल त्याच वेळेला शेअर Buy कसा करावा हे कळेल
कोणते शेअर्स Hold करावे आणि कोणते नाही हे Decide करू शकाल
Systematically trade कसे करावे जेणेकरून सातत्यपूर्ण यश मिळवू शकाल हे समजेल

तुम्हाला सोबत मिळेल ₹7000/- किमतीचे अतिरिक्त Bonuses

BONUS #1

2 Effective Strategies

Investment साठीच्या Easy to Implement आणि Effective अशा 2 Strategies

Worth ₹3000

BONUS #2

Readymade Scanner

जे तुम्हाला मदत करेल Right Shares शोधण्यास

Worth ₹2000

BONUS #3

Entry Stop-Loss & Exit Calculator

Accurate Entry आणि Exit घेण्यासाठी महत्वाचे असे Tool - जे मदत करेल Human Error टाळायला.

Worth ₹1000

BONUS #4

World-class Chart Resource

ज्यात तुम्हाला Top Tools मिळतील जे वापरून तुम्ही करू शकाल Accurate Analysis कोणत्याही शेअर चे

Worth ₹1000

हा Workshop पूर्ण केल्यावर तुम्ही काय साध्य केलेले असेल?

तुम्ही मास्टर कराल Right Stock Selection

गुंतवणुकीसाठी योग्य स्टॉक्स निवडून आत्मविश्वासाने शेअर मार्केट कसे काम करायचे? ते तुम्ही शिकलेले असेल.

तुम्ही शिकाल Tricks Losses Minimize करण्याचे

चुकीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक कशी टाळायची ते समजून घ्याल, आणि त्यामुळे संभाव्य तोटा कमी होईल.

Identify Profitable Opportunities

Growth Potential असेलेले शेअर्स ओळखण्यासाठी क्षमता तुम्हाला मिळेल, Wise Investment Decisions तुम्ही घेऊ लागाल.

Technical Analysis वर Proficiency मिळवाल

मार्केट ट्रेंडचे Confidently Analysis करू शकाल, त्यासाठीचे Skill आणि Tools ची सखोल माहिती तुम्हाला मिळेल

Efficient Entry and Exit Strategies

योग्य वेळी Entry करणे आणि Exit करणे, Profit वाढवणे, तसेच Risk कमी करणे यासाठीची Strategy शिकाल

Learn Right Tools, Resources and Skills

Technical Analysis साठी लागणारे सर्व Tools, Resourses आणि Important Skills तुम्ही अवगत केलेले असेल

या 2 दिवसांत तुम्ही शिकाल

Technical Analysis in Detail

Technical Analysis Basics
अतिशय परिणामकारक आणि Unique अशी Price Cycle Theory
चार्ट चे वेगवेगळे प्रकार आणि ते कसे प्लॉट करावे
कुठल्याही शेअर्सचा ट्रेंड कसा शोधावा
Price Action
Indicators
System Trading आणि ते कसे करावं
Blocked Capital कसं Free करावं
आणखी बरंच काही

🥴 शेअर मार्केट मध्ये Right Stock Select करणे अवघड वाटते?

🤯 चुकीच्या शेअर्स मध्ये Invest केल्याने Loss मध्ये आहात?

हा Workshop तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो

This is Extremely Limited Opportunity, Reserve Your Free Seat Now!

Amar Sutar

Passive Trading Specialist

नमस्कार, मी अमर सुतार, मागील 13 वर्षात मी हजारो Investors सोबत काम केले आहे, आणि माझ्या Passive Trading Method द्वारे त्यांना Consistent Profits मिळवून देण्यास मदत केली आहे. मी एक Fitness Enthusiast आहे आणि माझा असा ठाम विश्वास आहे की Wealth Create करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे Passive Trading!

"Elite Traders Hub" मधील माझे मिशन आहे- 2025 पर्यंत 1,00,000 व्यस्त कार्यमग्न मराठी बांधवाना शेअर मार्केट च्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने, दिवसातून फक्त 20 मिनिटे वेळ देऊन उत्पन्नाचा स्रोत मिळवून देणे व त्यांच्या आर्थिक ध्येयापर्यंत नेण्यास पूर्ण सहकार्य करणे. मी "वेल्थ क्रिएशन ब्लू-प्रिंट" आणि "वेल्थ सेटअप चॅलेंज” चा निर्माता आहे. 

अजूनही विचार करताय की हा Technical Analysis Workshop तुमच्यासाठी आहे का?

जर तुम्ही Share Market मधून Consistent Profits कमावण्याचा आणि तुमची Saving मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठीचा सर्वात महत्वाचे काही असेल तर योग्य शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे. हि पहिलीच स्टेप चुकली तर पुढे सर्व काही चुकते.

या Workshop मध्ये तुम्हाला मिळेल योग्य शेअर्स शोधण्याचे प्रभावी तंत्र ज्यामुळे तुम्ही नेहमी चांगले प्रॉफिट मिळवाल.

GIVE YOUR INVESTING A POWER OF RIGHT STOCKS ...

This is Extremely Limited Opportunity, Reserve Your Free Seat Now!

FAQ - सहसा विचारले जाणारे प्रश्न

Workshop म्हणजे काय?

Workshop मध्ये Concepts सोबतच Implementation वर भर दिला जातो. तुम्ही जे शिकता त्याची Test / Task द्वारे उजळणी करून घेतली जाते. WorkShop हा LIVE ऑनलाइन असणार आहे. सेशन Daily संध्याकाळी 8 वाजता सुरु होईल. त्यासंदर्भातील सर्व माहिती, लिंक्स, व्हिडिओज Whatsapp गुप मध्ये निर्धीरित वेळेत दिले जातात. त्यासंदर्भातील Tasks Complete करून ग्रुप मध्ये पोस्ट करायचे असतात.

Workshop Timing काय असेल?

LIVE Learning सेशन Daily संध्याकाळी 8 वाजता सुरु होईल. WhatsApp ग्रुप वर त्याबद्दल सर्व माहिती दिली जाते.

मी पूर्णपणे नवीन आहे, काहीही नॉलेज नाही, मला जमेल का?

जमेल, हा WorkShop पूर्णपणे नवीन (फ्रेशर्स) असणाऱ्यांना देखील विचारात घेऊन बनवला आहे.

WorkShop Language काय असेल?

हा WorkShop मराठी (Marathi) मधून असेल.

या पुढे जाऊन अजून काही कोर्स आहे का?

Higher कोर्सेस आहेत, पण ते ऐच्छिक आहेत. जर तुम्हाला या WorkShop मधून Value मिळाली, शिकायला मिळाले आणि अधिक शिकून Next Level ला जाण्याची इच्छा/आवश्यकता असल्यास तुम्ही Higher कोर्स करू शकता.

We are not a SEBI registered Research analysts or financial advisors. Our content, including videos, is solely for educational purposes. We do not provide trading calls, tips, or encourage trading with us. Neither I nor my team can be held accountable for any profits or losses incurred in stock market trading or investing. Engaging in stock market activities involves high risks and may lead to significant financial loss. It is strongly recommended to seek advice from a qualified financial expert before initiating any trading or investment activities in the stock market. No one, including myself, can guarantee a 100% success rate in trading and investing.Prior to initiating any trades with a specific strategy or system, it is crucial to conduct thorough research. It is advised to consult qualified financial expert and do your own research and practice before engaging in any trading activities.

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Copyright © ELITE SOLUTIONS . All Rights Reserved.

Register for Passive Trading Masterclass

Enter your details below to proceed for booking

We process your personal data as stated in our Privacy Policy. You may withdraw your consent at any time by clicking the unsubscribe link at the bottom of any of our emails.

Close