प्रत्येक ट्रेडर ने वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके!
पुस्तकांमध्ये एक जादू असते, एक ताकद असते आपलं आयुष्य बदलण्याची, एक पुस्तक देखील पूर्ण आयुष्याला कलाटणी देऊ शकते. मलादेखील लहानपणापासून पुस्तके वाचण्याची आवड होती सुरुवातीला गोष्टीची पुस्तके नंतर कादंबऱ्या त्यानंतर सेल्फ हेल्प असा माझा वाचनाचा प्रवास. ज्या वेळेला मी ट्रेडिंगला सुरुवात केली त्यावेळेला मी फक्त टेक्निकल ऍनालिसिसची पुस्तके वाचत असे. नंतर समजले की सिस्टिम सारखी बदलणार नाहीये , फक्त एन्ट्री आणि एक्झिट वर फोकस करून चालणार नाही महत्वाचे आहे की माईंडसेट कसा योग्य राहील याची काळजी […]
प्रत्येक ट्रेडर ने वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके! Read More »