Team Amar Sutar

graph, diagram, recession-3078539.jpg

पडत्या मार्केट मध्ये काय कराव ?

मार्केट पडत आहे आता काय करावे? हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये कदाचित आला असेल. सध्याची परिस्थिती बघता मार्केट दिवसेंदिवस खाली खाली जात आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कदाचित भीती वाटत असेल, कदाचित काही लोकांना ही एक संधी वाटत असेल. नेमकं काय करावं हे या लेखामधून मी तुम्हाला सांगणार आहे  सर्वप्रथम लक्षात घ्या मार्केट खाली का येते? मार्केट पडते कारण मार्केट नेहमी वर जात नसते. जरी तेजी असेल तरी करेक्शन्स किंवा नफावसुली ही होतच असते.  ज्यांनी खालच्या किमतीला Entry केली होती […]

पडत्या मार्केट मध्ये काय कराव ? Read More »

प्रत्येक ट्रेडर ने वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके!

पुस्तकांमध्ये एक जादू असते, एक ताकद असते आपलं आयुष्य बदलण्याची, एक पुस्तक देखील पूर्ण आयुष्याला कलाटणी देऊ शकते. मलादेखील लहानपणापासून पुस्तके वाचण्याची आवड होती सुरुवातीला गोष्टीची पुस्तके नंतर कादंबऱ्या त्यानंतर सेल्फ हेल्प असा माझा वाचनाचा प्रवास. ज्या वेळेला मी ट्रेडिंगला सुरुवात केली त्यावेळेला मी फक्त टेक्निकल ऍनालिसिसची पुस्तके वाचत असे. नंतर समजले की सिस्टिम सारखी बदलणार नाहीये , फक्त एन्ट्री आणि एक्झिट वर फोकस करून चालणार नाही महत्वाचे आहे की माईंडसेट कसा योग्य राहील याची काळजी

प्रत्येक ट्रेडर ने वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके! Read More »

Blog Image Post 01

ट्रेडिंग मध्ये Computer चे महत्व

जर आपल्याला ट्रेडिंगमधून लाईफ टाईम Income पाहिजे असेल तर आपण ट्रेडिंगकडे एक बिझनेस म्हणून बघितले पाहिजे.   कुठलाही बिझनेस करताना आपल्याला काही गुंतवणूक करावी लागते , ट्रेडिंग देखील त्याला अपवाद नाही.   ट्रेडिंग करताना एकाच वेळी तीन गोष्टींवर काम करावे लागते.   1. चार्ट रीडिंग करणे (Brokers/ Investing Charts/ Scannner) 2. रिस्क  रिवॉर्ड calculate करणे (Excell Sheets/ google sheet) 3. ऑर्डर  टाकणे तसेच वॉच करत रहाणे (Broker software)   जरी तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करत असाल तरीदेखील मोठी स्क्रीन

ट्रेडिंग मध्ये Computer चे महत्व Read More »