Blog Image Post 01

ट्रेडिंग मध्ये Computer चे महत्व

जर आपल्याला ट्रेडिंगमधून लाईफ टाईम Income पाहिजे असेल तर आपण

ट्रेडिंगकडे एक बिझनेस म्हणून बघितले पाहिजे.

 

कुठलाही बिझनेस करताना आपल्याला काही गुंतवणूक करावी लागते ,

ट्रेडिंग देखील त्याला अपवाद नाही.

 

ट्रेडिंग करताना एकाच वेळी तीन गोष्टींवर काम करावे लागते.

 

1. चार्ट रीडिंग करणे (Brokers/ Investing Charts/ Scannner)

2. रिस्क  रिवॉर्ड calculate करणे (Excell Sheets/ google sheet)

3. ऑर्डर  टाकणे तसेच वॉच करत रहाणे (Broker software)

 

जरी तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करत असाल तरीदेखील मोठी स्क्रीन असेल तर सर्व गोष्टी सोप्या होतात आणि पटकन काम होते याशिवाय आपल्याला एक सवय देखील लागते आणि एक कामाचा सिरीयसनेस किंवा प्रोफेशनलिझम येतो

 

इंट्राडेच्या बाबतीत तर पीसी किंवा लॅपटॉप हवाच कारण इंट्राडे मध्ये तर हे सर्व आपल्याला पटकन करायला लागते आणि व्यवस्थित करायला लागतो

 

म्हणूनच तुम्ही इन्वेस्टर असाल किंवा इंट्राडे ट्रेडर, लॅपटॉप किंवा पीसी हा असलाच पाहिजे

 

सध्याच्या जमान्यात मध्ये लॅपटॉप हा उत्तम पर्याय ठरतो कारण

 

ü  आधीपेक्षा सध्याचे लॅपटॉप खूप पावरफुल आहेत

ü  लॅपटॉप मध्ये तीन तासाचा तरी बॅटरी बॅकअप असतो

ü  लॅपटॉप ला तुम्ही मॉनिटर जोडून डबल स्क्रीन करून घेऊ शकता

ü  घेतलेला लॅपटॉप पाच वर्षे तरी व्यवस्थित चालतो आणि तुम्ही
तो इतर कामांसाठी देखील वापरू शकता

 

तर मग आता प्रश्न उरतो trading साठी नेमका कोणता लॅपटॉप योग्य राहील

मी खास तुमच्यासाठी काही Options देत आहे लिंक वर क्लिक करून ॲमेझॉन वरील Options बघू शकता. 

 

ASUS VivoBook15

HP 15s AMD Ryzen 3

HP 15s Intel i3

HP Victus AMD Ryzen 5

ASUS TUF Gaming F15

Lenovo Ideapad Gaming 3

 

Criteria – min 8gb ram, ssd, min ryzen 3 or i3 processor, min 14 inch screen

 

तुम्ही वरील लिंक वर ॲमेझॉन वरील Options बघू शकता